वडाचापाट

गावाची माहिती

1 comment:

  1. वडाचापाट हे गाव सिंधुदुर्ग जिल्हातील मालवणपासून १७ कि.मी अंतरावर वसलेले आहे.सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून २० कि.मी. अंतरावर आहे. चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेल्या सपाटीच्या माथ्यावर वडाचापाट हा गाव वसलेला आहे.परिसर फळफळावळीमुळे झाडांझुडपांमुळे समृद्ध बनलेला आहे .पाटाचा (पाण्याचा ओहळ) सान्निध्यात व वटवृक्षाच्या छायेत येथील परिसर व्यापला आहे.कदाचित याचमुळे गावाचे नाव वडाचापाट म्हणून नावारूपास आले.स्वयंभू श्री.शांतादुर्गा देवीचे नवसाला पावणारे अतिप्राचीन व जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी मद्यसेवन व मांस वर्ज्य आहे. याची अनेकांनी वेळोवेळी अनुभूती घेतली आहे.
    ग्रामपंचायत स्थपना २० ऑगस्ट १९५८
    विभाग :३
    एकूण वाड्या :८
    लोकसंख्या :१०८६
    स्त्री:५८५
    पुरुष: ५०१
    वाड्या :थळकरवाडी ,कुळकरवाडी ,नवपाटवाडी ,पाटकरवाडी ,बौद्धवाडी ,ब्राम्हणवाडी ,भेरेवाडी,पाताडेवाडी
    कुटुंबसंख्या :२०१६
    सदस्य संख्या :७
    गावाचे एकूण क्षेत्रफळ : हे -७०३ आर ४५,
    लागवडी क्षेत्र :६११-७६-००
    पडीक क्षेत्र :९१-६९-००
    पूर्ण प्राथमिक शाळा :१
    माध्यमिक शाळा :१
    अंगणवाडी :३
    समाजमंदिर :१
    पिण्याच्या पाण्याची व्यवस्था :नळपाणी ३ (थळकरवाडी ,कुळकरवाडी ,बौद्धवाडी )
    सर्वजनिक विहिरी :७
    खाजगी विहिरी :२५
    दारिद्र्य रेषेखालील कुटुंब :९१
    मागासवर्गीय कुटुंब :४२

    ReplyDelete