आय.बी.टी.

आय.बी.टी. विषयी माहिती

1 comment:

  1. I.B.T. ची माहिती
    २००७-२००८ साली येथे I.B.Tअभ्यासक्रम सुरु करण्यात आला. I.B.T. हा विषय काळसे येथील धामापूरच्या संस्थेच्या मार्गदर्शना खाली या भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण ) या संस्थेने श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट व भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण येथे सुरु केला.या अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांना व्यवसाय पूरक शिक्षण मिळावा व भविष्यात विद्यार्थी कुशल कामगार बनावेत, त्याच बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थांना S.S.C नंतर पुढील शैक्षणिक क्षेत्र निवडताना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना योग्य तो विषय निवडता यावा त्यासाठी त्यांना I.B.T या विषयामुळे फायदा व्हावा , तसेच संस्थेचा सर्वांगीण विकासामध्ये हातभार लागावा हाच आहे. मात्र हा अभ्यासक्रम सुरु करताना संस्थेला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले
    I.B.T. हा विषय सुरु केल्यानंतर पालकांचा शाळेकडे बघण्याचा कल बदलला तसेच विद्यार्थी पटसंख्येमध्ये मोठा बदल घडला .तसेच I.B.T सुरु केल्यावर I.T.I. व Polytechnic या विषयाकडे विद्याथी मोठ्या संख्येने वळले.
    हाताने काम करत शिकणे या मुलमंत्राने विद्यार्थी स्वच्छंदी शिक्षण घेवू लागले.शैक्षणिक गुणवत्तेत विद्यार्थी प्रबळ झाला.त्याचा शाळेच्या निकालावर समाधान कारक परिणाम झाला या अभ्यासक्रमाला विज्ञानाची जोड असल्याने मुलांना या अभ्यासक्रमाचा मोठा फायदा होतो , तसेच नवनवीन तंत्राज्ञाना प्रमाणे मुलांना प्रात्यक्षिक करण्याचा आनंदही या प्रशालेमध्ये लुटता येतो .

    ReplyDelete